फडणवीस – राज्यपाल भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
फडणवीस – राज्यपाल भेट

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. राजभवन येथे ही भेट झाली. या भेटीत वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. यात १२ नामनिर्देशीत आमदारांच्या मुद्यावरही बातचीत झाल्याचे वृत्त आहे. पण अधिकृतरित्या फडणवीसांकडून तसेच राज्यपालांच्या कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version