मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पार्टीची तिसरी यादी जाहीर झाली. या यादीतून २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. याआधी भाजपाने पहिल्या यादीतून ९९ आणि दुसऱ्या यादीतून २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. भाजपाने आतापर्यंत तीन याद्यांमधून विधानसभेच्या निवडणुकीसाठी १४६ उमेदवार जाहीर केले आहेत. या व्यतिरिक्त भाजपाने नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली. नांदेडमध्ये काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे.
तिसरी यादी
दुसरी यादी
पहिली यादी
महाराष्ट्रातील आगामी लोकसभा पोटनिवडणूक (नांदेड) 2024 साठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवार जाहीर केला आहे.#लोकसभा_पोटनिवडणूक #नांदेड #Nanded pic.twitter.com/65EPYN5ACn — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 28, 2024
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. #maharashtraassemblyelection2024 pic.twitter.com/flieorhVuh — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 28, 2024
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. #bjp #Maharashtra pic.twitter.com/83TUkWahy1 — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 26, 2024
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने होने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। (2/2) pic.twitter.com/8MfB5A94Ei — BJP (@BJP4India) October 20, 2024
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.