मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ३० जुलै रोजी अकोला जिल्ह्यात राडा झाला. यावेळी झालेल्या मारहाणीमुळे मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.
मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू

अकोला : मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ३० जुलै रोजी अकोला जिल्ह्यात राडा झाला. यावेळी झालेल्या मारहाणीमुळे मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. याआधी जयचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगितले जात होते. पण शवविच्छेदन अहवालामुळे सगळे चित्र बदलले आहे. आता जय मालोकारच्या मृत्यूप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी होऊ लागली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version