‘उद्धव गटाकडून न्यायालयात खोटी कागदपत्रे’

‘उद्धव गटाकडून न्यायालयात खोटी कागदपत्रे’

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : विधान भवन येथे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शिवसेनेच्या वकिलांनी उद्धव गटावर गंभीर आरोप केला. उद्धव गटाकडून न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली, असा आरोप शिवसेनेने केला. सुनील प्रभू यांच्या उलट तपासणीत पक्षादेशाची पोच देताना खोट्या सह्या केल्याचा धक्कादायक दावा शिवसेनेच्या वकिलाने केला. या निमित्ताने काय सवाल – जवाब झाले ते पाहुयात,

महत्त्वाचे मुद्दे

अपात्रतेची सुनावणी अठरा दिवस
अधिवेशनाचा काळ वगळता चालणार सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version