काय म्हणाले उद्धव ठाकरे….

काय म्हणाले उद्धव ठाकरे….

शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. शिंदे गटाने चिन्हाची लढाई जिंकली असून धनुष्यबाण चिन्ह देखील एकनाथ शिंदेंनाच देण्याचा निर्णय निवडणूक आयोगामार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना गेली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही सरकारची दादागिरी असलायचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. आयोगाचा निर्णय अनपेक्षित होता हा निर्णय येणं अपेक्षित नव्हतं असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

पुढे काय म्हणाले ठाकरे…

चोर तो चोरच
ह्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेईल – उद्धव

याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेईल – उद्धव

‘निवडणूक आयोगाने शेण खाल्लंय’
उद्धव ठाकरेंचा संताप

धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही – उद्धव

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version