Indian Passport : भारतात एक, दोन नाही! तब्बल तीन प्रकारचे पासपोर्ट

भारतामध्ये पासपोर्ट फक्त प्रवासासाठीची कागदपत्र नाही, तर तो नागरिकाच्या ओळखीपासून ते त्याच्या प्रवासाच्या अधिकारापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतो
Indian Passport : भारतात एक, दोन नाही! तब्बल तीन प्रकारचे पासपोर्ट
1 / 10
भारतामध्ये पासपोर्ट फक्त प्रवासासाठीची कागदपत्र नाही, तर तो नागरिकाच्या ओळखीपासून ते त्याच्या प्रवासाच्या अधिकारापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करतो.
2 / 10
खूप लोकांना हे माहीतच नसतं की आपल्या देशात फक्त एक नाही तर तीन वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट जारी केले जातात
3 / 10
निळ्या रंगाचा पासपोर्ट: हा ‘सामान्य नागरिकांसाठी’ असतो आणि तो बहुतेक लोकांच्या हातात दिसतो, कारण विदेशात पर्यटन, नोकरी, शिक्षण किंवा खासगी कामांसाठी हाच पासपोर्ट वापरला जातो
4 / 10
या निळ्या पासपोर्टवर प्रवाशाची बेसिक माहिती, पासपोर्ट क्रमांक, वैधता आणि त्याच्या प्रवासासंबंधी अधिकार इतकेच तपशील असतात
5 / 10
पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट: हा सामान्य लोकांना मिळत नाही, तो फक्त सरकारी अधिकाऱ्यांना दिला जातो जेव्हा ते ‘official duty’ वर विदेशात जातात
6 / 10
या पांढऱ्या पासपोर्टवरून हे स्पष्ट होतं की संबंधित व्यक्ती सरकारी कामासाठी, राष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून विदेशात प्रवास करते, आणि काही ठिकाणी त्यांना विशेष प्राधान्य सुविधा मिळतात
7 / 10
मरून रंगाचा पासपोर्ट: हा अत्यंत निवडक लोकांकडे असतो, ज्यात IAS, IPS, IFS यांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत काही राजकीय महत्वाच्या पदांवरील लोकांचा समावेश होतो
8 / 10
मरून पासपोर्ट धारकांना अनेक देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश, जलद इमिग्रेशन, आणि काही ठिकाणी VIP clearanceसारख्या सुविधा मिळू शकतात
9 / 10
म्हणूनच पासपोर्टचा रंग फक्त बाहेरील कव्हर नाही तर त्यामागे अधिकृत दर्जा, सरकारी अधिकार आणि प्रवासातील खास सुविधा अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी दडलेल्या असतात
10 / 10
Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version