मात्र, थायलंडच्या मिस युनिव्हर्स 2025 चे संचालक नवात यांनी सुरक्षारक्षकांना बोलावले, ज्यामुळे फातिमा आणि ''मिस युनिव्हर्स 2024'' ची विजेती व्हिक्टोरिया कजायर थेल्विगसह इतर अनेक स्पर्धकांनी कार्यक्रम सोडला. या घटनेनंतर मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने प्रतिक्रिया दिली की, ''नवातचा सहभाग मर्यादित केला आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल''