अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी

अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी

मुंबई, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकर यांची ईडीने आठ तास चौकशी केली. चौकशीअंती सोमवारी संध्याकाळी ईडीने अमोल कीर्तीकर यांना घरी जाण्याची परवानगी दिली. आवश्यकता भासल्यास चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे सांगून ईडीने अमोल कीर्तीकर यांना घरी जाण्याची परवानगी दिली. अमोल कीर्तीकर हे शिउबाठाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version