जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नवा विश्व विक्रम केला आहे.
सलग 52 तासात जवळपास हजाराहून अधिक खाद्यपदार्थ बनवत त्यांनी हा विश्वविक्रम केला.
याआधी सलग 40 तास खाद्यपदार्थ तयार करण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या बेंजिमीन पेरी या शेफनं केला होता. मात्र, सलग 52 तासा खाद्यपदार्थ बनवत शेफ विष्णू मनोहर यांनी नवा विश्वविक्रम केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.