भाजांची आवक वाढली, खरेदीला ग्राहकच नाही

भाजांची आवक वाढली, खरेदीला ग्राहकच नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुबई

 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये सोमवारी तब्बल 750 वाहनांतून भाज्यांची विक्रीसाठी आवक झालीये.

यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी, वाटाणा, सुरण, काकडी, भोपळा, गाजर, फ्लॉवर, वांगी, कोबी यांचा अधिक समावेश आहे.

गुजरात निवडणुकीमुळे गेले दोन दिवस गुजरातहून भाज्या विक्रीसाठी आलेल्या नाही.

बुधवारी भाजी मार्केटमध्ये विक्रमी आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात नाही.

भाज्यांची आवक होत असतानाही बाजारात ग्राहक मात्र, भाजी खरेदी करताना फारसे येत नसल्याचं चित्र पाहयला मिळतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version