झोमॅटो आणि स्वीगीला टक्कर देणार ‘वायु’

झोमॅटो आणि स्वीगीला टक्कर देणार ‘वायु’

मुंबई, १० मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी हा त्याच्या फिटनेससाठी बराच चर्चेत असतो. त्याचबरोबर त्याचे वेवेगळे व्यवसाय देखील आहेत. उत्तम अभिनेता आणि उद्योजक असलेल्या सुनील शेट्टी याने नुकतेच एक फूड डिलेव्हरी अॅप लाँच केले आहे. त्यामुळे सध्या तो बराच चर्चेत आलाय.

झोमॅटो आणि स्वीगी या फूड डिलिव्हरी अँप्सच्या शर्यतीत आता आणखी एक नवा अॅप येत आहे, अभिनेता सुनील शेट्टी याने मंगळवारी नवीन फूड डिलिव्हरी अॅप ‘वायु’ लाँच केले आहे. या फूड डिलिव्हरी अॅपचे उद्दिष्ट रेस्टॉरंटना शून्य कमिशन प्लॅटफॉर्मसह ऑफर करणे हा आहे. सध्या या अॅपची
मुंबईत सेवा सुरु झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version