शिवसेनेच्या युवासेनेला भगदाड! मुंबई-नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

शिवसेनेच्या युवासेनेला भगदाड! मुंबई-नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेच्या युवासेनेला खिंडार पडले आहे. मुंबई आणि नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

नाशिकमध्ये युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत मनविसेत प्रवेश केला आहे.  

तर, मुंबईतील वर्सोव्यातही शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version