आता मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् अनिवार्य

आता मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् अनिवार्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् अनिवार्य करण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. यानुसार मुंबईतल्या सर्व पालिकांच्या शाळांमध्ये वंदे मातरम् आठवड्यातून 2 वेळा गाणं बंधनकारक असेल.

 

शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयामध्ये वंदे मातरम गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले होते.

 

यावर अबू आझमी यांनी मानेवर सुरा ठेवला तरी वंदे मातरम म्हणणार नाही असं वक्तव्य करत नव्या वाद्याला तोंड फोडलं. त्यावरुन मोठा उहापोह करण्यात आला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version