वीजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने लागली आग, 6 लाखांचं नुकसान

वीजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने लागली आग, 6 लाखांचं नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

जळगावमध्ये कापसानं भरलेल्या ट्रकन पेट घेतला, वीजेच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर ही आग लागली असून यामध्ये 6 लाखांचा कापूस जळून खाक झाला आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा-हिंगोणा रस्त्यावर ही घटना घडली. आगीची घटना शेतशिवार परिसरात घडल्यामुळे अग्निशमन दलाचे बंब पोहचण्यापूर्वीच ट्रक जळून खाक झाला. आगीनंतर ट्रक रस्त्यावरच उलटला. या घटनेमुळे शेतकरी युवराज चौधरी यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version