‘चिन्ह जाणार नाही, घेऊन जाऊ देणार नाही’

‘चिन्ह जाणार नाही, घेऊन जाऊ देणार नाही’

राष्ट्रवादीत आता दोन गट पडले असून दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सर्वत्रच खळबळ माजली आहे. त्यातच अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांची बैठक पार पडली. या बैठकीत बोलत असताना शरद पवारांनी खळबळजनक वक्तव्य केली आहेत.

काय म्हणाले शरद पवार?
‘शरद पवारांचं उपस्थितांना संबोधन’
‘देशाचं हित नसणाऱ्या हाती देशाची सूत्र’
‘राष्ट्रवादीनं सर्वसामान्यांना मोठं केलं’
‘लोकशाहीमध्ये सुसंवाद महत्वाचा’
‘सत्ताधारी पक्षात नाहीत, अशा पक्षांना एकत्र आणलं’
‘राष्ट्रवादी पक्ष भ्रष्ट आहे, असं मोदी म्हणाले होते’
‘मर्ग राष्ट्रवादीला सत्तेत कसं घेतलं ?’
‘विचार न जुळणाऱ्या पक्षांशी संधान ही अयोग्य गोष्ट’
‘चिन्ह जाणार नाही, घेऊन जाऊ देणार नाही’
‘आपलं नाणं चालणार नसल्यानं माझे फोटो लावले’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version