ठाण्यात हॉटेलच्या कॅशियरला पोलिसांची मारहाण

ठाण्यात हॉटेलच्या कॅशियरला पोलिसांची मारहाण

जय महाराष्र न्यूज, ठाणे

 

ठाण्यात पोलिसांनी हॉटेलमधील कॅशियरला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

श्रीनगरमधल्या श्रेया हॉटेलमधला हा धक्कादायक प्रकार घडलाय. पोलिसांनी मारहाण केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

हॉटेल असोसिएशननं पोलीस आयुक्ताकडे घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केलीय. लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version