मुंबईच्या महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

मुंबईच्या महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेला ट्रक दुभाजकाला धडल्यामुळे हा अपघात झाला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वांद्र्याच्या उड्डाणपुलावर हा अपघात झाला. ट्रक दुभाजकाला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. जोरदार धडकेमुळे वांद्रे उड्डाणपुलासह ट्रकचंही मोठं नुकसान झालं आहे. यात ट्रकची डिझेल टाकी फुटल्यामुळे वांद्रे कलेक्टर ऑफिसच्या दिशेने जाणारा मार्गावर डिझेल सांडलं आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बॅरिकेट लावून कलेक्टर ऑफिसला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version