मध्यवधी निवडणुका झाल्या तर… सुधीर मुनगंटीवार

मध्यवधी निवडणुका झाल्या तर… सुधीर मुनगंटीवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकार शेतकरी कर्जमाफी देण्यास सकारात्मक आहे. मात्र,मित्रपक्ष आणि विरोधीपक्ष या विषयावरुन राजकारण करत असल्याचा आरोप अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

केला. 

 

शिवसेना आपलं अपयश लपवण्यासाठी आरोप करत आहेत. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पापमुक्तीसाठी शेतकऱ्यांना धारेवर धरतयं.

 

मध्यवधी निवडणुका झाल्या तर भाजप तयार असल्याचे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version