सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेट म्हणून दिला आवाज करणारा वाघ

सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेट म्हणून दिला आवाज करणारा वाघ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

1 जुलै ते 7 जुलैदरम्यान राज्यात वनसप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर

भेट घेत कार्यक्रमाचं आमंत्रण दिले.

 

यावेळी मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना एक तिरंगा आणि आवाज करणारा वाघसुद्धा भेट दिला.  

 

शिवसेना-भाजपमधील तणाव कमी करुन मैत्री वाढावण्याचे प्रयत्न होत असतील तर चांगलंच असल्याचे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version