सोहाची लेक झाली 1 वर्षाची, बहिणीच्या बर्थडे पार्टीत तैमूरचीही उपस्थिती

सोहाची लेक झाली 1 वर्षाची, बहिणीच्या बर्थडे पार्टीत तैमूरचीही उपस्थिती

सोहा अली खान आणि कुणाल केमु यांची लेक इनाया  एक वर्षाची झाली आहे.

सर्व पालकांप्रमाणेच सोहा आणि कुणालने ‘इनाया’च्या पहिल्या वाढदिवसाची तयारी मोठ्या उत्साहाने केली होती,इनायाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्त जंगल थीम आयोजित करण्यात आली होती.

 

तसेच इनायाचा बर्थडे केकही सुंदर डिझाइन करण्यात आला होता, या गुलाबी रंगाच्या केकवर जांभळ्या रंगात इनायाचे नावही डिझाइन करण्यात आले होते.

 

इनायाच्या वाढदिवसाला बी-टाउनचे सर्व स्टार कीड्स उपस्थित होते, तसेच इनयाचा भाऊ तैमूर ही या बर्थडे पार्टीला उपस्थीत होता. या बर्थडे पार्टीचे खास फोटोही काढण्यात आले होते.

 

स्टार घरात जन्मलेले सर्वच मुलं जन्मापासूनच मीडियात सतत चमकतात मात्र करीना कपूरचा मूलगा तैमूर आणि सोहाची मुलगी इनाया ही दोन्ही मुलं इतक्या लहान वयातच  बॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध स्टार किड्स बनले आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version