उद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार – रामदास कदम

उद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार – रामदास कदम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अवघ्या चार दिवसातच प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल करण्यात आलाय.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हा निर्णय घेतला असुन किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. 

  • प्लास्टिकबंदी शिथिल करण्याची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा
  • उद्यापासून किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उठवणार
  • छोट्या दुकानदारांना पॅकिंगवर घातलेली बंदी सरसकट उठवली
  • पाव किलोपासून पुढच्या पॅकिंगला प्लास्टिक वापरण्याची मुभा, रामदास कदम यांची माहिती

काय आहेत अटी?

  • किरकोळ दुकानदारांनी आणि उत्पादकांनी उत्पादीत प्लास्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी
  • उत्पादकांनी रिसायकल प्लांट्स आणि कलेक्शन सेंटर्स उभारावेत
  • पॅकेजिंगवर उत्पादकाचं नाव, पत्ता, प्लास्टिकचा दर्जा छापावा

संबंधित बातम्या :

प्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड – राज ठाकरे

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल – रामदास कदम

‘आपले समुद्र प्लास्टिकचे बेट’ – आदित्य ठाकरे

…म्हणून रामदास कदमांनी प्लास्टिक बंदीचे आदेश दिले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version