जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई महापालिकेनं आंबेडकरी अनुयायांची सुविधा केलीय. मात्र, पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायांनाचे प्रचंड हाल होताना दिसून येतंय.
सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामध्ये अनुयायी उभे आहेत. त्यामुळे महापालिकेनं प्रभादेवी-माहिम-दादर या परिसरात अनुयायांना राहण्याची सुविधा केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.