दादरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय तरुणाला चोपलं

दादरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय तरुणाला चोपलं

मुंबईमध्ये प्रभादेवी भागात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एक परप्रांतीय तरुणाला काठ्यांनी मारहाण केल्याचं समोर आले आहे.

या तरुणाने इमारतीसमोर खाण्याचे स्टॉल लावल्याने त्याला मारहाण करण्यात आली. 

100 ते 200 शिवसैनिकांनी या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीप्रकरणी 3 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version