भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी

भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

तूर खरेदी आणि कर्जमाफीचं आश्वासन देऊनही राज्य सरकारनं अजूनही त्याची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संतापला आहे.

 

राज्य सरकारच्या याच कृतीचा निषेध भिलार गावामध्येही पाहायला मिळाला.

 

पुस्तकांच्या गावाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी करण्यात आली. कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी केली.

 

सुरक्षा रक्षकांनी या शेतकऱ्यांना कार्यक्रम स्थळापासून बाहेर काढले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version