सप्तश्रुंगी गडाच्या पायथ्याशी ग्रामस्थांनी दिला बोकड बळी

सप्तश्रुंगी गडाच्या पायथ्याशी ग्रामस्थांनी दिला बोकड बळी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

सप्तश्रुंगी गडावर मंदिरात दिली जाणारी बोकड बळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय यंदा प्रशासनाने घेतला होता.

 

सुरुवातीला गावकऱ्यांनी हा प्रस्थाव मान्य केला नव्हता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर गावकऱ्यांनी आज बोकड बळी मंदिरात न देता पायथ्याशी दिला.

 

या वेळी गड परिसराला पोलीस छावनीचं स्वरूप प्राप्त झालं होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version