माजी मंत्री एकनाथराव खडसे फार काळ भाजपात राहणार नाही; संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य

माजी मंत्री एकनाथराव खडसे फार काळ भाजपात राहणार नाही; संजय राऊतांचे खळबळजनक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपात फार काळ राहणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केलंय.

खडसे हे भाजपातून बाहेर पडणार हे निश्चित आहे मात्र ते  कोणत्या पक्षात जातील हे सांगता येत नाही असं राऊत म्हणालेयेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version