जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
एक वेळेस रस्ते आणि गटाराचे काम नाही केले तरी चालतील. मात्र, एक रुपयांचा भ्रष्टाचारही करू नका अशा कानपिचक्या बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांनी दिल्यात.
सांगलीच्या नूतन सरपंच सदस्यांच्या सत्कार प्रसंगी चंद्रकांत पाटलांनी कानपिचक्या दिल्यात. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी अवलंबलेला पारदर्शक कारभार सर्वानी करावा असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.