‘शेतकऱ्याच्या हिताआड येणाऱ्याला बाजूला करा’

‘शेतकऱ्याच्या हिताआड येणाऱ्याला बाजूला करा’

शरद पवारांचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहेत. पवार रविवारी (दि. ७ मे) सोलापूर तर सोमवारी (दि. ८ मे) सातारा दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच, शेतकरी मेळाव्यातून बोलत असताना पवार यांनी ‘शेतकऱ्याच्या हिताआड येणाऱ्याला बाजूला करा’ असा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रविवारी (दि. ७ मे) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायो सीएनजी प्रकल्पाचे शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. शरद पवार यांच्यासोबत आमदार रोहित पवार यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील पहिल्याच सींएनजी प्रकल्पाचे शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. शरद पवार यांच्यासोबत आमदार संदीप शिरसागर देखील उपस्थित होते. तसेच, शेतकरी मेळाव्यातून बोलत असताना पवार यांनी ‘शेतकऱ्याच्या हिताआड येणाऱ्याला बाजूला करा’ असा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version