Mi ने लाँच केला iPhone X सारखा कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्ट फोन

Mi ने लाँच केला iPhone X सारखा कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्ट फोन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शाओमी कंपनीने आपला नवीन जबरदस्त स्मार्ट फोन नुकताच भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. या स्मार्ट फोनचे नाव Redmi Note 5 Pro आहे. स्मार्ट फोन प्रेमींसाठी हा स्मार्ट फोन एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये iPhone X सारखा कॅमेरा असल्याने फोटोग्राफीसाठी देखील हा स्मार्ट फोन एक बेस्ट ऑप्शन आहे.

 या स्मार्ट फोनची एक खासियत म्हणजे यामध्ये फेस अनलॉक फिचर आहे. हा स्मार्टफोन म्हणजे तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त असा पर्याय आहे.

Redmi Note 5 Pro चे फिर्चस

5.99 चा फूल एचडी प्लस डिस्प्ले

3GB रॅमसहित 32GB ची मेमरी

4GB रॅमसहित 64GB ची मेमरी

20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

4,000 mAh ची बॅटरी

4GB रॅम वेरिएंट ची किंमत 13,999

6GB रॅम वेरिएंट ची किंमत 16,999

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version