जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई-गोवा महामार्गासंदर्भातील बैठक वादळी ठरली. या बैठकीत पर्यावरण मंत्री रामदास कदम आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
समृद्धी महामार्गासाठी 200 पोलीस लावून कामं करतात. कोकणातील रस्ता का होत नाही असा सवाल रामदास कदमांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांना केला.
तसं खड्ड्यांबाबत बैठक घेता पावसाळ्यात काय करत होता असा सवाल देखील या बैठकीत रामदास कदमांनी केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.