…तर मायावतींना पक्षाचं अध्यक्षपद देईन – रामदास आठवले

…तर मायावतींना पक्षाचं अध्यक्षपद देईन – रामदास आठवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जर देशातील सर्व रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन पक्ष एकत्र आले तर पक्षाचं अध्यक्षपद मायावतींना देईन असं वक्तव्य आरपीआय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय.

तर, शिवसेना सरकारमधील आपला पाठिंबा काढणार नाही दसरा मेळाव्यात केलंलं वक्तव्य हे फक्त दिखावाये असा टोला देखील यावेळी आठवलेंनी लगावला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version