…म्हणून शेतकऱ्यांचा आतमहत्या वाढल्यात – राजू शेट्टी

…म्हणून शेतकऱ्यांचा आतमहत्या वाढल्यात – राजू शेट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांची फसवणूक केली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत असा आरोप शेतकरी स्वाभीमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

 

येत्या 20 ऑक्टोबरला राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतक-यांचे मोर्चे काढण्याचा निर्धार शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत करण्यात आला.

 

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते.

 

मात्र, ते आश्वासन मोदी विसरले असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version