जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई भेटीवर असलेले योगगुरू रामदेव बाबांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली.
रामदेव बाबांची ही सदिच्छा भेट असून यामागे कोणतंही राजकारण नसल्याची माहिती कृष्णकुंजहून देण्यात आली.
मात्र योगगुरूंच्या कृष्णकुंज भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
योगगुरु बाबा रामदेव राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.