पावसाच्या आगमनामुळे बीड जिल्हा सुखावला.

पावसाच्या आगमनामुळे बीड जिल्हा सुखावला.

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

दुष्काळग्रस्त जिल्हा असणाऱ्या बीड मध्ये पावसाने यंदा दमदार हजेरी लावली. रात्री 2 वाजल्यापासून पावसाने तुफान बॅटिंग केली. रात्रभर पडलेल्या पावसामुळे  बीडचे

नागरिक चांगलेच सुखावले आहेत. पावसाचा जोर पाहून बीड जिल्हा यंदा दुष्काळमुक्त होईल अशी आशा सर्वंच नागरिकांना लागून आहे.

 

धो धो पाऊस पडल्यामुळे बीड जिल्ह्यातील छोटी मोठी अशी 78 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.  माजलगाव धरणात 53 % टक्के पाणी तर मांजरा धरणात 61 % पाणी

साठा निर्माण झाला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version