जेजुरीत मालगाडी रूळावरून घसरली ; मुंबईला येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

जेजुरीत मालगाडी रूळावरून घसरली ; मुंबईला येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे जिल्हातील जेजुरीत मालगाडी रूळावरून घसरल्याच्या घटना घडली आहे. ही मालगाडी पुण्याच्या दिशेने जात होती, असं कळतंय. जेजुरी रेल्वे स्टेशनच्या जवळच भंडारमळा येथे हा अपघात घडला.

यामुळे आता कोल्हापूरहून मुंबईला जाणारी महालक्षी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version