‘पंजाब नॅशनल बँकेचे घोटाळे मोदींच्या आर्शीवादानेच झालेत’- पृथ्वीराज चव्हाण

‘पंजाब नॅशनल बँकेचे घोटाळे मोदींच्या आर्शीवादानेच झालेत’- पृथ्वीराज चव्हाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंजाब नॅशनल बँक चे घोटाळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाद ने झाले आहेत. यावरचे लक्ष हटवण्यासाठी कार्ति चितांबरम याना अटक केली आहे.

एक वर्ष चौकशी झालीकागदपत्रे तपासली , त्यात काही आढळून आलं नाही मग अटक कायाचा अर्थ तुम्हाला बँक घोटाळ्यावरचं लक्ष दुसरीकडे वळवायच आहेअसे माजी मुंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version