‘दलित समाजामध्ये आजच्या घडीला भीतीचं वातावरण’ – प्रकाश आंबेडकर

‘दलित समाजामध्ये आजच्या घडीला भीतीचं वातावरण’ – प्रकाश आंबेडकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशभरात दलित समाजामध्ये आजच्या घडीला भीतीचं वातावरण असून ही भीती कमी करणं, हेच सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन असेल, असं मत बाबासाहेबांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालसमोरील पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते ‘जय महाराष्ट्र’शी बोलत होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतयं.

भीमसैनिकांनी यानिमित्त एक वही,एक पेन अशी मोहिम मुंबई तसेच पुण्यात राबवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version