मोफत वायफायवर मुंबईकर पाहतायत् पॉर्न

मोफत वायफायवर मुंबईकर पाहतायत् पॉर्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरभर लावण्यात आलेल्या ‘वायफाय’चा मुंबईकरांनी भलत्याच कामासाठी वापर केल्याचे समोर येत आहे.

 

तब्बल 30 हजार मुंबईकरांनी अश्लील संकेतस्थळे पाहण्यासाठी या सेवेचा वापर केल्याचे राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला आढळून आलं.

 

थोडक्यात या संकेतस्थळांवर नियंत्रण ठेवण्यास तसेच त्यांना ‘ब्लॉक’ करण्यात सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला अपयश आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version