360 किलोमिटरचं अतंर फक्त 31 किलोमीटरवर; पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये करुन दाखवलं

360 किलोमिटरचं अतंर फक्त 31 किलोमीटरवर; पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये करुन दाखवलं

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरातमध्ये विविध प्रकल्पांचं भूमिपूजन केले. यामध्ये रो रो फेरी सेवेचं उद्धाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले.

या फेरी सेवेमुळे जवळपास सहा तासांचा प्रवास, एका तासावर आलाय. रो रो च्या एका फेरीत जवळपास 500 माणसं तर 100 गाड्या प्रवास करु शकणार आहेत.

अशी अनेक ठिकाणं फेरी सेवेने जोडण्याच्या योजना बनवत असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलयं. या फेरी सेवेमुळे 360 किलोमिटरचं अतंर फक्त 31 किलोमीटरवर आले.

गुजरातचा विकास करताना दिल्लीतल्या लोकांनी अनेक अडचणी निर्माण केल्याचं मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितलयं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version