वृत्तसंस्था, पठाणकोट
पंजाबमधील पठाणकोटमध्ये एक संशयित बॅग मिळाली असून, यात सैन्य यात लष्कराचे तीन गणवेश मिळाले आहेत. ही बॅग मिळाल्यानंतर स्वात कमांडोंनी परिसराची झडती घेण्यास सुरुवात केली.
सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले. ही बॅग लष्कराच्या कॅटोमेंट परिसरात मिळाली. यात पाच शर्ट, दोन पॅन्ट आहेत. एका स्थानिकाने पोलिसांना दिली. यानंतर पठाणकोट शहर आणि कॅन्ट भागाचा कसून शोध घेण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.