वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मी रेल्वे मंत्री होणार हे मीडियातून कळाले असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
तसेच कोणाकडे कोणतं पद देण्यात येणार याचा निर्णय पंतप्रधान मोदीच घेतील असं स्पष्टीकरण नितीन गडकरींनी दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.