…तर भाजप-शिवसेना आमदारांना नीट घरी जाता येणार नाही; शिवजयंतीच्या वादावरुन नितेश राणेंचा इशारा

…तर भाजप-शिवसेना आमदारांना नीट घरी जाता येणार नाही; शिवजयंतीच्या वादावरुन नितेश राणेंचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

शिवजयंतीचा वाद  संपला आहे, पुन्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म तारखेचा वाद उकरून काढल्यास आणि सभागृहच्या बाहेर ही मागणी केल्यास भाजप शिवसेना आमदारांना नीट घरी जाता येणार  नाही हे लक्षात ठेवावे असा गर्भित इशारा नितेश राणे यांनी आहे दिला.

तत्कालीन शिवसेना – भाजप सरकारच्या काळात इतिहास संशोधकाच्या समितीने 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. गेल्या 15 वर्षांपासून  सरकारी शिवजयंती याच तारखेला साजरी होत असताना आता शिवजयंतीच्या तारखेचा वाद पुन्हा उकरून काढू नये नाहीतर गंभीर परिमाण भोगावे लागतील असा इशारा वजा धमकीच राणे यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version