नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बॅकफूटवर

नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे बॅकफूटवर

जय महाराष्ट्र न्युज, नाशिक

तुकाराम मुंढे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर स्थानापन्न झाले आणि त्यांच्या आजवरच्या ऐकिवात असलेल्या कार्यशैलीनुसार नाशिक तीर्थक्षेत्रीदेखील त्यांनी जो आपला धडाका आहे तो सुरूच ठेवला आहे. शेती कर प्रश्नावरुन पुन्हा एकदा तुकाराम मुंढे एका नव्या वादात अडकण्याची शक्यता होती.

परंतु आता मुंढें काहीसे बॅकफूटवर गेल्याचं कळतय. ग्रीन झोनमध्ये कर लावणार नाही असं मुंढे यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय मोकळ्या भूकंडावर लावलेला कर सुद्धा कमी करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version