पेशवेकालीन काळाराम मंदिरात ऐतिहासिक उत्सव

पेशवेकालीन काळाराम मंदिरात ऐतिहासिक उत्सव

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकच्या पूण्यभूमीत ऐतिहासिक काळाराम मंदिर आहे. या पेशवेकालीन मंदिरातील राम-लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती स्वयंभू आणि काळ्या पाषाणात असल्यानं अशा प्रकारची देशातली ही एकमेव मूर्ती आहे.

स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना आणि ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असलेले नाशिकचे हे काळाराम मंदिर नाशिकची खऱ्या अर्थाने ओळख आहे. सध्या या मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version