दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बहिणींचा मृतदेह अखेर विहिरीत सापडला

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बहिणींचा मृतदेह अखेर विहिरीत सापडला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरच्या कोराडी तलावामध्ये 2 महाविद्यालयीन तरुणींचे मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. आसना कोराडी आणि मनीषा पटेल अशी या दोघा बहिणींची नावं आहेत. या दोघी घरातून कॉलेजसाठी निघाल्या मात्र, कॉलेजला न जाता त्या मित्रांसोबत तलावावर फिरायला आल्या होत्या.

तर, घरच्यांना हे कळल्यामुळे घाबरुन त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारपासून या दोघी घरातून बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांचा कुटुंबियांकडून शोध सुरु होता. अखेर दोन दिवसांनंतर तलावात या दोघींचा मृतदेह सापडला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version