लक्ष्मी गौड यांनी नाताळनिमित्त साकारलं वाळूशिल्प

लक्ष्मी गौड यांनी नाताळनिमित्त साकारलं वाळूशिल्प

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी नाताळनिमित्त जुहू येथील समुद्र किनारी वाळूशिल्प साकारले आहे. गौड यांनी 12 फुटी सांतांचे वाळूशिल्प साकारले आहे.

 

वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड कांबळे दरवर्षी नवीन नवीन वाळू शिल्प बनवतात. हे शिल्प बनवण्याकरिता त्यांना 12 तास लागले. याची उंची 12 फूट असून हे संपूर्ण वाळूचे आहे, या वाळूशिल्पातून  मुंबईमध्ये स्वच्छता अभियान या विषयी त्यांनी संदेश दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version