कल्याणमध्ये बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

कल्याणमध्ये बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आसिफ जोझवाला यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय.

आसीफ जोजवाला हे कल्याण मुरबाड रोडवरील राणी मॅन्शन येथे राहत होते. आसिफ यांचा मृतदेह महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आलेला होता.

या प्रकरणाचा तपास महात्मा फुले ठाण्याचे पोलिस करत आहेत. लवकरच याबाबत, खुलासा होईल अशी पोलिसांनी माहिती दिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version