मुंबईच्या महापौर बंगल्यातच होणार बाळासाहेबांचं स्मारक

मुंबईच्या महापौर बंगल्यातच होणार बाळासाहेबांचं स्मारक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक मुंबईतील महापौर बंगल्यातच होणार आहे.

अखेर या स्मारकाला जमीन हस्तातरण अंतर्गत DPR सर्व परवानग्या मिळाल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका, पर्यावरण विभाग, नगरविकास विभागाला सूचना देत तपशीलवार प्रकल्प अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version