आपतकालीन परिस्थितीत ऑरगन डोनेशनसाठी उपाययोजन करा- उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

आपतकालीन परिस्थितीत ऑरगन डोनेशनसाठी उपाययोजन करा- उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आपातकालीन परिस्थीत ऑरगन डोनेशनसाठी उपाय योजना करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे. याविरोधात अशिष शर्मा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

यात हिरानंदानी हॉस्पीटलमधील डायलीसस पेशंटला ऑर्गन डोनेशन सांगण्यात आलं. परंतू ऑपरेशन आधिच डोनरचा मृत्यू झाला. तर हिरानंदानी हॉस्पिटलचे ऑर्गन डोनेशन करण्यावर मनाई करण्यात आली.

 

त्यामुळे ऑर्गन डोनेशनसाठी पेशंटने न्यायालयात धाव घेतली. यावर उच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान आपतकालीन परिस्थितीवर उपाय योजना करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version