विदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

विदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

यावर्षीचे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात होणार आहे.

 

बुलाडाण्याच्या हिवराश्रम येथे मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

 

त्यामुळे मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात होत असून संत चोखामेळा यांच्या साहित्य वारसा लाभलेल्या बुलडाण्यात हे संमेलन होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version